आपल्या अर्जाची स्थिती
 
 
   
   
 
 

महा ई - सेवा ( ई – गव्हर्नंन्स ) ही सेतु योजना सर्व नागरिकांना, त्यांना शासनाकडून लागणारे दाखले व प्रतिज्ञापत्रके संगणक प्रणालीच्या माध्यमातून मिळण्याची खात्री देते. यासाठी फक्त तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयातील (नागरिक मुंबई जिल्ह्यातील असावा ) सेतू या खिडकीपाशी आवश्यक ती कागदपत्रे
(इंटरनेटवरील सूची प्रमाणे ) द्यावी लागतील.
१५ दिवसात प्रतिज्ञापत्रे मिळण्याची आम्ही हमी देतो. अर्जा संबंधित माहिती ऑनलाईन इंटरनेटद्वारे तसेच मोबाईल फोन SMS सेवेतून वेळो वेळी उपलब्ध केली जाईल.
या योजनेचा मुख्य हेतू असा कि संकल्पना पारदर्शक असावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्रके कमी कष्टात व योग्य वेळेत मिळतील. सेतू सर्व सामान्यांना सुलभ, जलद व फायदेशीर
अशा योजनेची खात्री देते. नागरिकांच्या गरजा लक्षात घेवून त्यांच्या सोईसाठी शासनाने सेतू या संकल्पनेची स्थापना केली.

सेतुचे ब्रीद आहे ‘ सेवेतून समाधान ’

या योजनेचा लाभ घ्या व तुमची सेवा करण्यास आम्हाला सहाय्य करा.

 
  ऑनलाईन अर्ज   दाखले  
  ऑनलाईन अर्जा द्वारे माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा   ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, जाती दाखला, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला, इत्यादी दाखले मिळण्यासाठी इथे क्लिक करा.  
  जरुरी कागदपत्र   वार्ड बद्दल माहिती  
  दाखल्यांच्या अर्जा सोबत लागणाऱ्या जरुरी कागद पत्रांबाबत माहिती साठी इथे क्लिक करा   रेवेन्यू इन्स्पेक्टर, तहसिलदार, उप जिल्हाधिकारी, इत्यादी माहिती साठी इथे क्लिक करा  
  तपास सूची   प्रतिज्ञापत्र  
  विविध दाखले मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या तपासणी करीता तपास सूची साठी इथे क्लिक करा   नॉन क्रिमीलेअर दाखले, जातीचे दाखले, १५ वर्षे वास्तव्य दाखले इ. मिळण्यासाठी इथे क्लिक करा.  
  उपयोगी माहिती  
   
 
 
 
     
© २०११, जिल्हाधिकारी कार्यालय. मुंबई
वेबसाईट चा विकास व परीक्षण - ओमकार कॉम्पुटर्स प्रायवेट लिमिटेड