आपल्या अर्जाची स्थिती
 
     
 
 
 
 


जिल्हाधिकारी यांचे मनोगत


चंद्रशेखर व्ही. ओक,  जिल्हाधिकारी मुंबई

mumbaicitysetu.org मध्ये आपले स्वागत. मुंबई शहर म्हटलं कि पटकन मनात चित्र ऊभ राहत ते उतुंग इमारतींचं आणि इथे राहणाऱ्या व सतत काम करणाऱ्या विविध धर्मीय आणि स्थरीय मुंबईकरांच. मुंबई जशी भारताची औद्योगिक राजधानी आहे तशीच ती ह्या मुंबईकरांची आहे.

मुंबईकारांचे जनजीवन सुसह्य करण्यासाठी ह्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनता आणि प्रशासन यामधील दुवा साधणे हे सेतु प्रकल्पाचे मुख्य उद्धिष्ट . सेतुद्वारे सामान्य नागरिक २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या मदतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतील.

मी मुंबईकरांना आव्हान करतो कि तुम्ही ह्या संकेतस्थळाला भेट देऊन संकल्पनेचा लाभ घ्यावा. 
 
     
 
     
© २०११, मुंबई शहर सेतू कार्यालय.